रिलेशनशिपमध्ये दोन्ही बाजू जर लॉयल असतील तर ते रिलेशन खूप चांगलं टिकतं असं म्हणतात. पण जर त्याच लॉयलटीची 'माँ कि आँख' झाली तर...हेच उलगडणारी ‘वन बाय टू’ मराठी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला