प्रियांका चतुर्वेदींच्या मनगटावर शिवबंधन

Mumbai

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि मीडिया सेलच्या समन्वयक प्रियांका चतुर्वेदी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी चतुर्वेदींशी गैरवर्तणूक केली, मात्र या प्रकरणाची पक्षानं दखल घेतली नसल्याने प्रियांका चतुर्वेदीनी आज मनगटावर शिवबंधन बांधले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here