घरव्हिडिओराहूल देशपांडे लेकीकडून घेतायत गायनाचे ध़डे

राहूल देशपांडे लेकीकडून घेतायत गायनाचे ध़डे

Related Story

- Advertisement -

देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे कलाकार मंडळीही वर्क फ्रॉम होम करत आहेत. प्रसिध्द गायक राहूल देशपांडे हे देखील घरीच गाण्याचा रियाज करत आहेत. मात्र या वेळी त्यांची मुलगी त्यांना साथ देत आहे. गाणं शिकताना ती बाबांनाही गाण्याचे धडे देत आहे.

- Advertisement -