घरव्हिडिओ'एक निर्णय' स्वतःचा स्वतःसाठी | Subhodh Bhave's Ek Nirnay

‘एक निर्णय’ स्वतःचा स्वतःसाठी | Subhodh Bhave’s Ek Nirnay

Related Story

- Advertisement -

‘एक निर्णय’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने श्रीरंग देशमुख मराठी चित्रपटाच्या लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करीत आहेत. सुबोध भावे, मधुर वेलणकर-साटम, विक्रम गोखले, सुहास जोशी, प्रदीप वेलणकर, शरद पोंक्षे, सीमा देशमुख, श्रीरंग देशमुख, मंगल केंकरे, मुग्धा गोडबोले, कुंजीका काळवींट या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत.

- Advertisement -