घरव्हिडिओहात नाही म्हणून काय झालं? जगण्याची जिद्द हवी

हात नाही म्हणून काय झालं? जगण्याची जिद्द हवी

Related Story

- Advertisement -

जर तुम्हाला नैराश्याने ग्रासले असेल तर तुम्ही अरुणाचल प्रदेशमधील गायक थुप्टेन टीसीरिंगचे व्हिडिओ नक्की पाहा. थुप्टेनचे कोपराखाली दोन्ही हात नाहीत. मात्र तरिही त्याने कधी हार मानलेली नाही. दोन्ही हात असलेल्या माणसासारखेच स्वच्छंदी आयुष्य तो जगतोय.

- Advertisement -