घरव्हिडिओपिपाणी वाजवण्याऱ्या आजीबाई सोशलमिडीयावर हिट

पिपाणी वाजवण्याऱ्या आजीबाई सोशलमिडीयावर हिट

Related Story

- Advertisement -

भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी इंग्लंडमध्ये आलेल्या आजींबाईंनी सगळ्यांचेच लक्ष वेधले. या आजीबाई सध्या सोशलमिडीयावर तुफान व्हायरल होत आहेत.

- Advertisement -