घरव्हिडिओघाटकोपर : मराठा क्रांती मोर्चामध्ये महिलाही आक्रमक

घाटकोपर : मराठा क्रांती मोर्चामध्ये महिलाही आक्रमक

Related Story

- Advertisement -

आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मराठा समाजाने मुंबई बंदची हाक दिली आहे. त्यामुळे मुंबईसह ठाणे, मुंबई उपनगर, वाडा, जव्हार, रायगडमध्ये बंदचा परिणाम पाहायला मिळत आहे. ठाणे, जोगेश्वरी, मुलुंड या स्थानकांवर रेल रोकोचे प्रकार घडले असून अनेक ठिकाणी आंदोलकांनी रास्तारोकोही केला आहे.

- Advertisement -