घरफोटोगॅलरीतिवरे धरण दुर्घटनेतील या छायाचित्रांमुळे अंगावर येतील शहारे

तिवरे धरण दुर्घटनेतील या छायाचित्रांमुळे अंगावर येतील शहारे

Subscribe

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर येथील घरांची व गावाची वाताहत झाली. अनेकांचे संसार मोडून पडले, तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला. कालपासून येथे मदतकार्य सुरू आहे. या परिसराची दुर्घनेनंतर मोठी वाताहत झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -