घरलाईफस्टाईलपावसाळ्यातील काही खास टीप्स

पावसाळ्यातील काही खास टीप्स

Subscribe

पावसाळ्यातील टीप्स

मान्सूनच्या दिवसांत हवा कोरडी आणि दमट असते. अशावेळी प्रत्येक व्यक्तींनी स्वत:ची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. तसेच अनेकदा आपण छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो मात्र त्या अत्यंत महत्त्वाच्या असतात. चला तर जाणून घेऊया पावसाळ्यातील काही खास टीप्स.
भिजलेले कपडे अंतर्वस्त्रांसह ताबडतोब बदला.

  • कामावरून घरी आल्यावर आंघोळ करा आणि आपल्या शरीराचे घडीचे भाग नीट स्वच्छ करा.
  • कपडे बदलताना डस्टिंग पावडरचा वापर करा.
  • खाजवणे शक्यतो टाळा.
  • अ आणि क जीवनसत्व असलेली फळे आणि भाज्या यांची रेलचेल असलेला संतुलित आहार घ्या.
  • दिवसातून २३ लीटर पाणी पिऊन आणि आंघोळीनंतर दमट त्वचेवर मॉइस्चरायझर लावून त्वचेमधील ओलावा टिकवून ठेवा.
  • बाहेर जाताना सनस्क्रीनचा सढळ वापर करावा.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -