घरव्हिडिओराष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याशी बातचित

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याशी बातचित

Related Story

- Advertisement -

शरद पवारांबाबत ईडीने आज सुडबुद्धीने राजकारण केलं. जर दोषी होते तर ५ वर्षे काय झोपलं होतं का ईडी असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केला आहे. शरद पवारांना पाठींबा देण्यासाठी कार्यकर्ते ईडी ऑफिस आणि राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाच्या बाहेर दाखल झाले आहेत.

- Advertisement -