- Advertisement -
बॉलीवूड चित्रपटांमध्ये केदारनाथ सिनेमातून पदार्पण करणाऱ्या साराने डेब्यु फिल्म रिलीजपूर्वीच तिसरा सिनेमा साइन केलाय. सारा सध्या सिम्बा चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये बिजी आहे. तर तिचा तिसरा सिनेमा डॅडी सैफ अली खानसोबत असणारए. याचवर्षी साराचे दोन्ही सिनेमे रिलीज होणार असून सैफ अली खानसोबतच्या फिल्मसाठी प्रेक्षकांना पुढच्या वर्षीपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
- Advertisement -