घरव्हिडिओ'संविधानाला धरुनच सभागृहात काम केलं जाईल'

‘संविधानाला धरुनच सभागृहात काम केलं जाईल’

Related Story

- Advertisement -

एकीकडे नव्या सरकारने बहुमत सिद्ध केलं तर, दुसरीकडे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या सरकारने संविधानाच्या नियमांचा भंग केल्याचा आरोप केला आहे. नव्या सरकारच्या मंत्र्यांनी चुकीच्या पद्धतीने शपथ घेतली असून हा संविधानाचा अपमान आहे. संविधानाला धरुनच सभागृहाचं काम केलं जाईल असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -