घरव्हिडिओभारतमातेची प्रतिज्ञा घेऊन मनसे करतंय मोर्चाचा प्रचार

भारतमातेची प्रतिज्ञा घेऊन मनसे करतंय मोर्चाचा प्रचार

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ९ फेब्रुवारी रोजी देशात बेकायदेशीर राहणाऱ्या बांग्लादेशी आणि पाकिस्तानी यांच्या विरोधात मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाची तयारी करण्यासाठी मनसेतर्फे अभियान हाती घेण्यात आले आहे. प्रत्येक विभागात मनसेचे वाहन भारतमातेची प्रतिज्ञा बोलून दाखवत आहे. मनसेतर्फे इतर संघटनांना देखील या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -