घरव्हिडिओसावधान! अंधेरी गोखले पुलानंतर आता माटुंगा रोड येथील पूल धोकादायक

सावधान! अंधेरी गोखले पुलानंतर आता माटुंगा रोड येथील पूल धोकादायक

Related Story

- Advertisement -

मुंबईतील पुलांची दूरवस्था पाहता आता मुंबईकरांना या पुलावरुन जीव मुठीत ठेवून चालावे लागत आहे. आता मुंबईतील माटुंगा रोड रेल्वे स्थानकालगतच्या पुलाला तडे गेल्याचे स्थानिकांनी महापालिकेला निदर्शनास आणून दिले. आणि आता हा पूल १५ जुलैपासून प्रवाशांसाठी बंद करण्यात आला.

- Advertisement -