घरव्हिडिओधोनी घेतोय का वनडेतून निवृत्ती ?

धोनी घेतोय का वनडेतून निवृत्ती ?

Related Story

- Advertisement -

इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या वनडेनंतर धोनीने अंपायरकडून बॉल घेतला आणि धोनी वनडेतून रिटायर होतोकी काय अशा चर्चा सर्वत्र उधाण होत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारत पराभूत झाला आहे. तिसरा आणि निर्णायक सामना पराभूत झाल्यामुळे भारताला ही मालिका गमवावी लागली. अशावेळी धोनीने अंपायरकडून बॉल नेल्याने त्याच्या रिटायरमेंटच्या चर्चेला उधाण आले आहे.

- Advertisement -