घरव्हिडिओया पाच सवयी ठेवतील किडनीला प्रत्येक आजारापासून दूर

या पाच सवयी ठेवतील किडनीला प्रत्येक आजारापासून दूर

Related Story

- Advertisement -

१२ मार्च हा जागतिक किडनी दिवस म्हणून जगभरात पाळला जातो. पण, ९७ टक्के लोकांना किडनी आजार कसे ओळखावेत हेच माहित नसतं. याच कारणामुळे किडनी दिनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या शरीरातील किडनीची निगा कशी राखता येईल किडनी विकार तज्ज्ञ डॉ. ऋुषी देशपांडे यांनी काही सवयी सांगितल्या आहेत ज्यामुळे आपण किडनीला आजारांपासून दूर ठेऊ शकतो.

- Advertisement -