घरव्हिडिओकस्तुरबामध्ये काम करणाऱ्या नर्सची नागरिकांना विनंती

कस्तुरबामध्ये काम करणाऱ्या नर्सची नागरिकांना विनंती

Related Story

- Advertisement -

देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तरी अनेकजण आज रस्त्यावर उगाचच भटकताना दिसतात. या काळात लोकांना जेवढी काळजी घ्यायला हवी तेवढी काळजी घेतली जात नाही. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे या परिस्थिती पुढे हतबल होऊन कोरोनाग्रस्तांच्या वॉर्डमध्ये काम करणाऱ्यांनी नर्सनी एक व्हीडिओ तयार केला आहे. या व्हीडिओत नागरिकांनी कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे हे सांगितले आहे.

#ViralVideo #TipsforCitizens #CoronaVirus #CoronavirusLockdown #CoronaAwarness

- Advertisement -