- Advertisement -
कोविड पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांकडे गुन्हेगारी नजरेतून पहिले जात आहे. कोरोना व्हायरस कुणालाही होऊ शकतो, त्यामुळे त्यांच्यासोबत अन्याय करु नका, असे आवाहन अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने केले आहे. वातावरण आणि झटका या स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन एक प्रबोधनात्मक चित्रफित बनवली असून यामध्ये सोनालीने हे आवाहन केले आहे.
- Advertisement -