घरव्हिडिओदारूविक्री सुरू करण्याचं खरं कारण माहितीये का?

दारूविक्री सुरू करण्याचं खरं कारण माहितीये का?

Related Story

- Advertisement -

देशभरात लॉकडाऊन ३.० लागू करण्यात आला असून त्यामध्ये कंटेनमेंट झोन वगळता इतर तिन्ही झोनमध्ये दारूविक्री सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यामागे नक्की कोणतं आर्थिक कारण आहे? यावर बरीच चर्चा सुरू झाली आहे. ते कारण नक्की काय आहे, याची माहिती देणारा हा व्हिडिओ.

- Advertisement -