घरव्हिडिओबिबट्याचा आधी माणसावर, मग कुत्र्यांचा बिबट्यावर हल्ला

बिबट्याचा आधी माणसावर, मग कुत्र्यांचा बिबट्यावर हल्ला

Related Story

- Advertisement -

हैदराबादमध्ये लॉकडाऊनदरम्यान दोन दिवसापूर्वीच एक बिबट्या राष्ट्रीय महामार्गावर निवांत पडलेला दिसून आला होता. त्यानंतर आता हैदराबादमधील राजेंद्रनगर येथील आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका बिबट्याने दोन ट्रक चालकांवर हल्ला केला. एका माणसाचा तर त्याने पायही खेचला होता. मात्र तो व्यक्ती थोडक्यात बचावला. त्यानंतर मात्र या बिबट्याला पळण्यासाठी कुठेही जागा मिळेने, अशातच काही कुत्र्यांनी या बिबट्यावर हल्ला चढवला. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला

- Advertisement -