घरव्हिडिओनियोजन शून्यतेमुळे रुग्णांना भोगावी लागत आहे नरकयातना

नियोजन शून्यतेमुळे रुग्णांना भोगावी लागत आहे नरकयातना

Related Story

- Advertisement -

चाळीसगाव येथील शैलजा रुग्णालय येथे उपचार सुरु असलेल्या रुग्णाला जळगावच्या गोदावरी मेडिकल कॉलेज येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले होते. दरम्यान, रात्री ११ वाजण्याच्या सुमारास रुग्णाला घेऊन त्यांचे कुटुंब गोदावरी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाले. मात्र, तेथील कर्मचाऱ्यांनी कोणतेही सहकार्य न करता त्यांना प्रवेश देण्यासही नकार दिला. त्यामुळे गुडघाभर पाण्यात रुग्णासह नातेवाईकांचे हाल झाल्याचे विदारक चित्र पहावयास मिळाले.

- Advertisement -