घरव्हिडिओकोरोना वॉर्डात काम करणाऱ्या नर्सचा अनुभव ऐका!

कोरोना वॉर्डात काम करणाऱ्या नर्सचा अनुभव ऐका!

Related Story

- Advertisement -

कोरोना झाला म्हणून घाबरुन जाऊ नका. कारण लवकर निदान आणि योग्य औषध उपचारानी कोरोनातून आपण लवकर बरे होऊ शकतो. तसेच अनेक रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ते आता सामान्य जीवन जगत आहेत. त्यासोबतच शासनाच्या आदेशाचे पालन देखील करा. यामुळे आपण कोरोनाला हरवू शकतो.

- Advertisement -