घरव्हिडिओठाकरे सरकार लबाड सरकार आहे

ठाकरे सरकार लबाड सरकार आहे

Related Story

- Advertisement -

मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी प्रचार सुरू आहे. भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी मंगळवेढा इथे देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा झाली. याच प्रचारसभेत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नक्कल करत त्यांना टोला लगावला.

- Advertisement -