घरव्हिडिओपालिकेच्या ‘वॉर रूम’मध्ये क्षणाशी रण!

पालिकेच्या ‘वॉर रूम’मध्ये क्षणाशी रण!

Related Story

- Advertisement -

मुंबई महानगर पालिकेने रुग्णांना बेड्सची उपलब्धता, लसीकरणाची माहिती मिळावी यासाठी वॉर रूम तयार केले आहेत. मुंबईत ICU बेड्स, ऑक्सिजन बेड्स, साधे बेड्स कोणत्या रुग्णालयात उपलब्ध आहेत याची माहिती मिळविण्यासाठी पालिकेने वॉर रूम तयार केले आहेत. या वॉर रूममधून कशा पद्धतीने काम चालतं याचा हा ग्राऊंड रिपोर्ट…

- Advertisement -