घरव्हिडिओ...आणि मोदींनी राज्यांची जबाबदारी शिरावर घेतली

…आणि मोदींनी राज्यांची जबाबदारी शिरावर घेतली

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित करताना २१ जूनपासून १८ वर्षांवरील नागरिकांचं मोफत लसीकरण करण्यात येईल, अशी घोषणा केली. त्यामुळे आता देशातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच गरीब कल्याण योजनेत वाढ करत मोफत अन्न धान्य दिलं जाणार आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हे गरीबांची काळजी घेणारे पंतप्रधान ठरले आहेत.

- Advertisement -