घरव्हिडिओअक्षयने केली ५ लाखाची मदत

अक्षयने केली ५ लाखाची मदत

Related Story

- Advertisement -

अॅसिड हल्ल्यात बळी झालेल्या तरुणीच्या मदतीसाठी अभिनेता अक्षय कुमार धावून आला आहे. अक्षयमुळे या तरुणीला आर्थिक मदत झालीच मात्र तिचे नैराश्यही दूर झाले.  अक्षयने का या तरुणीचा मदत केली जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा.

- Advertisement -