घरव्हिडिओआरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक

Related Story

- Advertisement -

मुंबईत मराठा समाज आक्रमक झाला. मुंबईत आज मराठा समाजाच्या वतीन बाईक रॅली काढण्यात आली. सोमय्या मैदान ते सीएसएमटीपर्यंत या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये मराठा आरक्षणासाठी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. सीएसएमटी स्थानकावर पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. या रॅलीत मुंबईच्या विविध भागातील आंदोलकांनी सहभाग घेतला. त्याचप्रमाणे प्रवीण दरेकर, आशिष शेलार या नेत्यांनी देखील या रॅलीमध्ये हजेरी लावली.

- Advertisement -