घरव्हिडिओमलिकांचं NCBवरील आरोपांमागे षडयंत्र, कंबोज यांचा आरोप

मलिकांचं NCBवरील आरोपांमागे षडयंत्र, कंबोज यांचा आरोप

Related Story

- Advertisement -

कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणातील खरा मास्टरमाईंड हा सुनिल पाटील असून त्याचा राष्ट्रवादीशी संबंध असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. तसेच सुनिल पाटील आणि नवाब मलिक ललित हॉटेलमध्ये भेटत होते. सुनिल पाटील याच्याकडेच कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टी होणार असल्याची माहिती होती. नवाब मलिक यांनी एनसीबी आणि एका अधिकाऱ्याला बदनाम कऱण्यासाठी हे षडयंत्र रचले का? असा सवाल मोहित कंबोज यांनी केला आहे. तसेच नवाब मलिकांनी याबाबतचा खुलासा करावा अशी मागणी मोहित कंबोज यांनी केला आहे.

- Advertisement -