ट्रेन क्रमांक १६३४५ / १६३४६ लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुअनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्स्प्रेसची संरचना तिरुवनंतपुरम सेंट्रल येथून दि. १.१२.२०२१ पासून आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ३ डिसेंबर २०२१ पासून बदलण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
सुधारित संरचना खालीलप्रमाणे असेल –
- Advertisement -
२ द्वितीय वातानुकूलित, ६ तृतीय वातानुकूलित, ९ शयनयान, ३ द्वितीय आसन श्रेणी आणि एक पॅन्ट्री कार
- Advertisement -