घरव्हिडिओआरआरआर ट्रेलर रिव्ह्यू

आरआरआर ट्रेलर रिव्ह्यू

Related Story

- Advertisement -

एस.एस. राजामौली यांचा बहुप्रतिक्षित आरआरआर या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. ट्रेलरमधून सिनेमातील  अभिनेता राम चरण,ज्युनिअर एनटीआर यांचा जबरदस्त लुक समोर आला आहे. भारतातीस सर्वात मोठा अँक्शन ड्रामा म्हणून या सिनेमाकडे पाहिलं जात आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये काय दाखवण्यात आलं आहे? सिनेमाची स्टारकास्ट काय आहे? सिनेमा कधी रिलीज होणार? जाणून घ्या.

- Advertisement -