घरव्हिडिओउदयनराजेंचा गाण गात शिवेंद्रसिंहराजेंना टोला

उदयनराजेंचा गाण गात शिवेंद्रसिंहराजेंना टोला

Related Story

- Advertisement -

खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर घणाघात केला आहे. शुक्रवारी सातारा नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनावेळी उदयनराजे उपस्थित होते. यावेळी त्यांनी संवाद साधताना गाणं म्हटलं आहे. तसेच नारळफोड्या गॅँग म्हटल्यामुळे उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंवर पलटवार केला आहे. तसेच शिवेंद्रराजे यांना कधीही चर्चा करण्यासाठी याव असे उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -