घरव्हिडिओपेपर फुटी प्रकरणाशी सरकारचा थेट संबंध - फडणवीस

पेपर फुटी प्रकरणाशी सरकारचा थेट संबंध – फडणवीस

Related Story

- Advertisement -

पेपर फुटी प्रकरणाशी राज्य सरकारचा थेट संबंध आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना फडणवीस यांनी महाविकास आघाडीला इशारा देखील दिला.

- Advertisement -