- Advertisement -
आंतरराष्ट्रीय स्तरावर रशिया आणि नाटोमध्ये यूक्रेनच्या मुद्यावरून तणाव वाढत चालला आहे. यामध्ये सीमा लगतच्या भागात रशियाकडून मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत. दरम्यान, संपूर्ण युरोपात हाय अलर्ट सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. रशिया आणि अमेरिकेचे अधिकारी हे संकट टाळण्यासाठी सातत्याने बैठका घेत आहेत. दरम्यान यूक्रेन आणि रशियामध्ये इतके तणावपूर्ण वातावरण का निर्माण झाले आहे जाणून घेऊयात…
- Advertisement -