घरव्हिडिओमौनी रॉय चा नवरा नक्की कोण आहे ?

मौनी रॉय चा नवरा नक्की कोण आहे ?

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री मौनी रॉय तिचा बॉयफ्रेंड सूरज नांबियारसह लग्नबंधनात अडकली.मौनी आणि सूरज यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. दोघांनी दाक्षिणात्य पद्धतीने लग्न केले.

- Advertisement -