घरव्हिडिओमुंबै बॅंकप्रकरणी दरेकरांची चौकशी, पोलीस स्थानकाबाहेर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

मुंबै बॅंकप्रकरणी दरेकरांची चौकशी, पोलीस स्थानकाबाहेर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

Related Story

- Advertisement -

मुंबै बॅंक घोटाळाप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली होती. आज दरेकर चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर झाले आहे. दरम्यान, पोलीस स्थानकाच्या परिसरात कार्यकर्तांचा मोठ्या प्रमाणात जमाव झाला असून, कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत आहेत.

- Advertisement -