घरव्हिडिओताडदेव येथील आई राजराजेश्वरी देवीचं दर्शन

ताडदेव येथील आई राजराजेश्वरी देवीचं दर्शन

Related Story

- Advertisement -

शारदीय नवरात्रोत्सवाप्रमाणेच देवीच्या चैत्र नवरात्रीलासुद्धा तितकचं महत्त्व आहे.मुंबईमध्ये ताडदेव येथे आई राजराजेश्वरीची चैत्र नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.मुंबईतील हा पहिला आणि एकमेव चैत्र नवरात्रोत्सव म्हणून ओळखला जातो.

- Advertisement -