घरव्हिडिओभाजप-सेना युतीच्या मुद्यावरुन उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

भाजप-सेना युतीच्या मुद्यावरुन उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

मुंबईतील वांद्रे- कुर्ला संकुल येथे राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भव्य सभा पार पडली. आणि सभेत पहिलाच वार त्यांनी भाजपवर केला. गदाधारी आणि गधाधारी हिंदुत्व या मुद्यावर बोलत असताना आम्ही त्या गाढवाला लाथ मारून बाहरे पडलो असा थेट निशाणा त्यांनी भाजप नेत्यांवर साधला.

- Advertisement -