- Advertisement -
राज ठाकरे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झाल्यापासून व्यंगचित्राच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना चांगलेच घायाळ करताना दिसत आहेत. भाजपाच्या वर्मावर बोट ठेवत यावेळी राज ठाकरेंनी व्यंगचित्रांनी सत्ताधाऱ्यांना धारेवरच धरलं आहे. आणि त्यात आता भाजपादेखील उतरली आहे. भाजपाकडून व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. आता दोघांमध्ये व्यंगचित्र वॉर सुरु झाले आहे.
- Advertisement -