घरव्हिडिओ2 ते 3 दिवसांत नाफेडची खरेदी पुन्हा सुरू, दादा भुसेंचं आश्वासन

2 ते 3 दिवसांत नाफेडची खरेदी पुन्हा सुरू, दादा भुसेंचं आश्वासन

Related Story

- Advertisement -

येत्या दोन ते तीन दिवसांत नाफेडची खरेदी सुरू करणार असल्याचं कृषिमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं आहे. कृषिमंत्री दादाजी भुसे अकोल्यात आले असता त्यांनी ही घोषणा केलीय. लवकरच नाफेडची खरेदी सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

- Advertisement -