घरव्हिडिओसंजय राऊतांचा भाजपवर पलटवार

संजय राऊतांचा भाजपवर पलटवार

Related Story

- Advertisement -

राज्यसभा निवडणुकीच्या घडामोडीवरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा उमेदवारीला शिवसेनेने पाठिंबा न दिल्यामुळे टीकेचे बाण सोडणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. ‘संभाजीराजे छत्रपती यांची कशाप्रकारे फसवणुक करण्यात आली हे, यामधून स्पष्ट झाले आहे. भाजपाला त्यांचा स्वत:चा उमेदवार उभा करायचाच होता. घोडेबाजार करायचाच आहे’, अशा शब्दांत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला टोला लगावला आहे.

- Advertisement -