घरव्हिडिओसिद्धू मूसेवालांची हत्या का करण्यात आली?

सिद्धू मूसेवालांची हत्या का करण्यात आली?

Related Story

- Advertisement -

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येमुळे पंजाबसह मनोरंजन सृष्टीतील खळबळ उडाली. दरम्यान भररस्त्यात मूसेवाला यांच्यावर गोळ्या झाडून हल्ला करण्यात आला. आता यासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कॅनडातल्या गँगस्टर गोल्डी ब्रारने सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली.

- Advertisement -