घरफोटोगॅलरीइंदिरा गांधी जयंती विशेष दुर्मिळ छायाचित्रे

इंदिरा गांधी जयंती विशेष दुर्मिळ छायाचित्रे

Subscribe

इंदिरा गांधींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला.वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्र्यसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली "वानर सेना' नावाची संघटना स्थापन केली. फेब्रुवारी १९५९ मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -