घरव्हिडिओराऊतांची ED चौकशी तर पवारांना IT ची नोटीस

राऊतांची ED चौकशी तर पवारांना IT ची नोटीस

Related Story

- Advertisement -

शिवसेना नेते संजय राऊत यांना आज (1 जुलै) चौकशीसाठी हजर झाले असून, राऊतांना ईडीने दुसरं समन्स बजावले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप यात करण्यात आलाय.

- Advertisement -