घरव्हिडिओ'शिंदे' सरकारबाबत उद्धव ठाकरेंची ठाम भूमिका

‘शिंदे’ सरकारबाबत उद्धव ठाकरेंची ठाम भूमिका

Related Story

- Advertisement -

शिवसेनेत फूट पाडून एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला. या गटाला भाजपने पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आहे. मात्र, शिवसेनेला बाजुला ठेवून सेनेचा मुख्यमंत्री होणार नाही, अशी ठाम भूमिका राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. त्यांनी आज शिवेसना भवनात माध्यमांशी संवाद साधला.

- Advertisement -