घरव्हिडिओप्रियंका चतुर्वेदींचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा

प्रियंका चतुर्वेदींचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा

Related Story

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊतांवर झालेल्या कारवाई विरोधात सेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतेय. “जो डर गया वो भाजप में गया” असं वक्तव्य त्यांनी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे

- Advertisement -