घरव्हिडिओमनीषा कायंदे यांचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल

मनीषा कायंदे यांचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

वेदांता – फॉक्सकॉन प्रकल्प पुन्हा राज्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीवारी करावी असं वक्तव्य शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी केलं आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी ज्या प्रमाणे मुख्यमंत्री शिंदे हे दिल्लीवारी करायचे प्रकल्पासाठी देखील त्यांनी दिल्लीला जावं असं मनीषा कायंदे यांनी म्हंटलय

- Advertisement -