घरव्हिडिओकिशोरी पेडणेकर यांची शिवसेनेतील संघर्षावर प्रतिक्रिया

किशोरी पेडणेकर यांची शिवसेनेतील संघर्षावर प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी भेट दिली. राऊतांच्या मातोश्रींना भेटल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेत सुरू असलेल्या संघर्षावर प्रतिक्रिया दिली. त्रास दिला जातोय, तो भोगू; पण तेवढंच उसळून येऊ, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. तसेच मिलिंद नार्वेकर यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चेवरसुद्धा किशोरी पेडणेकर यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -