घरव्हिडिओअमृता फडणवीस यांची दसरा मेळाव्यावर प्रतिक्रिया

अमृता फडणवीस यांची दसरा मेळाव्यावर प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

मुलुंडच्या कालिदास नाट्यगृह संकुलात भाजपा खासदार मनोज कोटक यांच्यातर्फे प्रेरणा रासगरबाचे आयोजन करण्यात आले आहे. या गरब्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली. माध्यमांशी संवाद साधल्यावर त्यांना दसरा मेळाव्यासंबधीत प्रश्न विचारण्यात आला, यावर अमृता फडणवीसांनी दोघांचाही दसरा मेळावा ऐकणार; मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माझे फेव्हरेट आहेत, असं वक्तव्य त्यांनी केलंय

- Advertisement -