घरव्हिडिओब्लॅक अँड व्हाईट काळ ते ओटीटी विक्रम गोखलेंची कारकीर्द

ब्लॅक अँड व्हाईट काळ ते ओटीटी विक्रम गोखलेंची कारकीर्द

Related Story

- Advertisement -

मराठीसह हिंदी आणि अन्य भाषिक चित्रपटसृष्टीत आपल्या अष्टपैलू अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (७७) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी सकाळी निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान गेल्या अनेक दशकांपासून म्हणजेच ब्लॅक अँड व्हाईट सिनेकाळापासून ते ओटीटी, बेव सिरीजपर्यंतच्या माध्यमात अभिनेते विक्रम गोखले यांनी आपल्या कलेची छाप पाडली. जाणून घेऊया विक्रम गोखले यांचा सिनेप्रवास…

- Advertisement -