घरव्हिडिओराऊतांवर टीका करताना संजय गायकवाडांची जीभ घसरली

राऊतांवर टीका करताना संजय गायकवाडांची जीभ घसरली

Related Story

- Advertisement -

आमच्यावर गद्दारी केल्याचा आरोप नव्हे तर उठाव केल्याचा अभिमान पुढच्या पिढीला असणार आहे, असा पलटवार बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केला आहे. आरोप करताना त्यांनी संजय राऊत यांच्याबाबतीत शिवराळ भाषेचा देखील वापर केला, दिवार चित्रपटाप्रमाणे यांच्या डोक्यावर गद्दार कोरले जाईल आणि याचा त्रास त्यांना पिढ्यानपिढ्या होईल, अशी टीका संजय राऊत यांनी नाशिक दौऱ्यावर असताना केली होती, त्याला प्रत्युत्तर म्हणून आमदार गायकवाड चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -